बंगल्यात लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:15+5:302021-04-07T04:17:15+5:30

================================= पाण्याची मोटार चोरणा-यास अटक जळगाव : लाकूड पेठ येथील अंबिका मार्बल दुकानाच्या गोडावूनमधून पाण्‍याची मोटार चोरी केल्याप्रकरणी सोमवारी ...

The bungalow caught fire | बंगल्यात लागली आग

बंगल्यात लागली आग

=================================

पाण्याची मोटार चोरणा-यास अटक

जळगाव : लाकूड पेठ येथील अंबिका मार्बल दुकानाच्या गोडावूनमधून पाण्‍याची मोटार चोरी केल्याप्रकरणी सोमवारी रात्री शहर पोलिसांनी संदीप भास्कर डोके याला अटक केली आहे. ही कारवाई तेजस मराठे, विजय निकुंभ, चंद्रकांत पाटील, रतन गिते, अक्रम शेख, प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे, योगेश इंधाटे आदींनी केली आहे.

==================================

ठेकेदार लुट प्रकरणात एकाला अटक

जळगाव : कुसूंबा येथे मजुरांना सोडून परत नेरीला जात असतना बांधकाम कंत्राटदार सुधीर रवीपती यांना मारहाण करून लुटल्याची घटना शनिवारी घडली होती. याप्रकरणी आधीच दोन संशयितांना अटक केली असून आणखी तिस-या संशयिताना शिरसोली जंगलातून अटक करण्‍यात आली आहे. मंगळवारी त्यास न्यायालयात हजर केले असता, कारागृहात रवानगी करण्‍यात आली आहे.

Web Title: The bungalow caught fire