बैल चोरी करुन मास विकले, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:48 IST2020-04-02T16:48:03+5:302020-04-02T16:48:12+5:30

अन्य एकाचा शोध सुरु

The bull was stolen and sold for mass, arrested one | बैल चोरी करुन मास विकले, एकास अटक

बैल चोरी करुन मास विकले, एकास अटक



पाल, ता. रावेर : येथील शेतकरी धूमसिंग चव्हाण याच्या खळ्यातील एक बैल बुधवारी रात्री चोरून गुरुवारी सकाळी हा बैल कापून त्याचे मास मोरव्हाल परिसरात विकण्यात आले. याप्रकरणी सद्दाम कुरेशी यास पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचे नाव समजले नसून त्याच शोध घेणे सुरु आहे.
पाल पोलीस स्टेशनचे पोलीस राजेंद्र राठोड व सदींप धनगर यांनी तत्काळ तपास सूत्र फिरवून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गावातील बैल चोरून लगेच ठार केल्याने संबंधित शेतकºयाचे नुकसान झाले आहे. तर पोलिसांनी लगेच तपास केल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: The bull was stolen and sold for mass, arrested one