शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:38 AM

रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या झाली.

ठळक मुद्देरावेर शहराजवळील घटनाशेतमालक आल्यानंतर उघडकीस आली घटनावरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : रखवालदार आईवडील बाहेरगावी गेलेले असताना घरात एकटे झोपलेल्या चौघाही मुलामुलींची निर्दयी हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत. शेतमालक हे आज सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.रावेर शहरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या बोरखेडा रोडवरील शेख  मुस्तफा शेख यांच्या केळी बागेच्या शेतातील रखवालदार महेताब गुलाब भिलाला हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.बिस्टान, जि.खरगोन) येथील चुलतभावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी मोटारसायकलीने बाहेरगावी गेलेले होते. तेव्हा त्यांच्या घरात गाढ झोपलेल्या कु.सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८) व नाणी (वय ५ वर्षे) या चौघाही मुला-मुलींची अज्ञात मारेकऱ्यांनी कुर्‍हाडीने घाव घालून निर्दयीपणे हत्या करून नरसंहार केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.त्यात शेतमालक शेख मुस्तफा हे सकाळी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दाखल झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर