माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बंधूशोक

By Admin | Updated: March 28, 2017 16:46 IST2017-03-28T16:46:38+5:302017-03-28T16:46:38+5:30

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आबासाहेब डी.एन.पाटील यांचे 87 व्या वर्षी मंगळवारी पहाटे शहरातील लुंकड टॉवरमागील गणेशवाडीमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

Brother-in-law of former President Pratibhatai Patil | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बंधूशोक

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना बंधूशोक

 जळगाव,दि.28- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे ज्येष्ठ बंधू आबासाहेब डी.एन.पाटील यांचे 87 व्या वर्षी मंगळवारी पहाटे शहरातील लुंकड टॉवरमागील गणेशवाडीमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. डी.एन.पाटील हे विधीज्ञ होते. त्यांनी सरकारी वकील म्हणून जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात काम केले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतिभाताई पाटील या उपस्थित राहणार आहे. 29 रोजी सकाळी 11 वाजता नेरीनाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात  मुलगी डॉ.अंजली पाटील व डॉ.जसवंत पाटील किशोर पाटील व रणधीर पाटील ही मुले आहेत. तर डॉ.जी.एन.पाटील, अॅड.व्ही.एन.पाटील यांचे ते बंधू होत. 

Web Title: Brother-in-law of former President Pratibhatai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.