शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच लाखांत गंडा घालणाऱ्या भाऊ-बहिणीला राजस्थानातून अटक, जळगाव सायबर पोलिसांची कामगिरी

By विजय.सैतवाल | Updated: February 18, 2024 23:46 IST

माहितीचे  विश्लेषण करुन यातील संशयित हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले

जळगाव  : रसायन खरेदी-विक्रीमध्ये गुंतवणूक करुन अधिक नफ्याचे अमिष दाखवत एका तरुणाची ५ लाख ६४ हजारांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोघा भाऊ बहिणींना जळगाव सायबर  पोलिसांनी  राजस्थानातील भिलवाडा येथून  अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  या गुन्ह्याच्या तपासात सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी व पोउनि दिगंबर थोरात, पोहेका राजेश चौधरी, मिलिंद जाधव,  गौरव पाटील, दीपक सोनवणे, प्रवीण वाघ, दीप्ती अनफाट यांनी संबधित बँक व मोबाईल कंपनीकडे पत्रव्यवहार करुन आवश्यक माहिती मिळवली.  माहितीचे  विश्लेषण करुन यातील संशयित हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले.पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथील शास्त्रीनगर येथून चंदाकुमारी उर्फ तानिया  सत्यनारायण शर्मा (३०) व भरत  सत्यनारायण शर्मा, (२७, भिलवाडा, राजस्थान) यांना अटक केली. त्यांच्याकडून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे दोन मोबाईल, पाच सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात येथे हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस