लाचखोर लघुलेखक ‘एसीबी’च्या जाळ्यात

By Admin | Updated: October 7, 2015 23:41 IST2015-10-07T23:41:53+5:302015-10-07T23:41:53+5:30

धुळे : अपंगत्वाच्या जास्त टक्केवारीचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच स्वीकारताना जिल्हा रुग्णालयाच्या अपंग मंडळातील लघुलेखक हेमंत वसावे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Bribery steno 'ACB' in the net | लाचखोर लघुलेखक ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचखोर लघुलेखक ‘एसीबी’च्या जाळ्यात

class="web-title summary-content">Web Title: Bribery steno 'ACB' in the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.