शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 22:29 IST

साकेगावनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली.

ठळक मुद्देमहामार्गावर साकेगावनजीक रविवारी दुपारची घटना.

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ : भरधाव सिमेंट टॅंकरचे (बल्कर) मागील चाक अचानक निखळून ते दुभाजक ओलांडून दुचाकीवर आदळले. यात दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार झाल्याची रविवारी दुपारी १ वाजता साकेगावनजीक महामार्गावर  घडली. 

बादल गोकुळ सोनार (१७, रा. धनगरवाडा, साकेगाव ता. भुसावळ)  असे या मुलाचे नाव आहे. एकुलत्या मुलाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. बादल हा नाहाटा महाविद्यालयातील ११ वी कॉमर्सला शिकत होता.

दुपारी एक वाजेच्या सुमारास सिमेंट बलकरचे मागील दोन चाके अचानक निखळली. यातील एक चाक दुभाजक ओलांडून चौधरी मोटर्सजवळ बंद दुचाकीवर बसलेल्या बादलच्या अंगावर जाऊन आदळले. चाकाचा वेग एवढा होता की बादल हा ३० फुटापर्यत फेकला गेला. जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरे चाक शेजारीच नाल्यात जाऊन पडले.  अपघात घडताच बल्करवरील चालक व क्लिनर हे पसार झाले. 

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळAccidentअपघात