शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

धरणात बुडून बालिकेसह मुलाचा मृत्यू; निंबादेवी धरणावरील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:29 IST

ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

दत्तात्रेय पाटील -

जळगाव : यावल तालुक्यातील निंबादेवी धरणात बुडून बालिकेसह मुलाचा मृत्यू झाला.  गुरे चारण्यासाठी गेलेली बालिका पाय घसरुन  धरणाच्या पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलाचाही बुडून मृत्यू झाला.  ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. 

निमा किसन बारेला (९ ) आणि आसाराम शांदीलाल बारेला (१४, दोघे रा.  निमछाव पाडा, ता. यावल) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निमा ही मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुरे  चारण्यासाठी निंबादेवी धरण परिसरात गेली होती. त्यावेळी ती पाय घसरुन पाण्यात पडली. त्याचवेळी आसाराम आणि त्याचे चार मित्र पोहण्यासाठी आले होते. आसाराम याच्या लक्षात हा प्रकार येताच तो निमा हिला वाचविण्यासाठी गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने निमासोबत तोही बुडाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आसाराम याचा तर बुधवारी सकाळी निमा हिचा याचा मृतदेह  बाहेर काढण्यात आला. 

आसाराम हा वाघझिरा आश्रम शाळेत नववीत तर निमा बारेलाही निमछाव पाडा येथील  प्राथमिक शाळेतच इयत्ता चौथीत शिकत होती.  यावल ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.  याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalgaonजळगाव