शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
5
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
6
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
7
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
8
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
9
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
10
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
11
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
12
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
13
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
14
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
15
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
16
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
17
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
18
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
19
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
20
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!

‘बॉटनीकल गार्डन’ चाळीसगावची नवी ओळख ठरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 4:02 PM

कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज्ञान अभ्यासकांनी सहलीच्या निमित्ताने गार्डनला भेट दिली.

ठळक मुद्देविज्ञान अभ्यासकांनी दिली भेटसर्वाधिक आॅक्सीजन देणाऱ्या १६ वनस्पतींचे संगोपन

चाळीसगाव, जि.जळगाव : कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज्ञान अभ्यासकांनी सहलीच्या निमित्ताने गार्डनला भेट दिली.२२ ते २४ असे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे ५३वे अधिवेशन येथे पार पडले. सोमवारी ११० विज्ञान अभ्यासकांनी सहलीतून मौज अनुभवली. त्यांनी शहरातील केकी मूस कलादालन, डॉ. कोतकर बॉटनीकल गार्डन व वेरुळ येथे भेटी दिल्या.तालुकास्तरावर इतक्या चांगल्या प्रकारे विविधतेने नटलेले व दुर्मिळ वनस्पतींनी सजलेले गार्डन बघायला मिळणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे मुंबई विज्ञान परिषदेच्या कार्यकारीणीचे सदस्य विनायक कर्र्णिक यांनी सांगितले. नासाने सुचविलेल्या सर्वाधिक आॅक्सिजन देणाºया १६ वनस्पतींनी सज्ज असले ‘आॅक्सी-हब) ही बॉटनीकल गार्डनची एक वेगळी ओळख असल्याचे रत्नागिरी अभ्यासक येथील प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी म्हटले.याप्रसंगी मुंबई येथे कार्यरत व संस्थेचे माजी विद्यार्थी अभय यावलकर यांचा सत्कार करण्यात आला. वनस्पती विभागप्रमुख प्रा.डॉ .प्रकाश बाविस्कर यांनी उद्यानाविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संस्थाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सचिव डॉ.विनोद कोतकर, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, डॉ.सुनील राजपूत, प्रा.ल.वि.पाठक, डी.टी.पाटील, सी.सी.वाणी, डॉ.चेतना कोतकर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा.ऊंदिरवाडे, हिलाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव