शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या सफाई कामगाराला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 21:31 IST

गेल्या २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करणा-या श्याम राजू चव्हाण या तरुणाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एमआयडीसी पोलीस व स्पेक्ट्रम कंपनीचे दीपक चौधरी यांनी रविवारी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीच्या हातामुळे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या श्यामच्या जीवनात प्रकाश उजेडणार आहे.

ठळक मुद्देशस्त्रक्रियेसाठी दिली ५० हजाराची मदतकायमस्वरुपी येणार जीवनात प्रकाश पोलीस व उद्योजकाचा पुढाकार

जळगाव : गेल्या २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करणा-या श्याम राजू चव्हाण या तरुणाच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी एमआयडीसी पोलीस व स्पेक्ट्रम कंपनीचे दीपक चौधरी यांनी रविवारी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीच्या हातामुळे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या श्यामच्या जीवनात प्रकाश उजेडणार आहे.श्याम हा २१ वर्षापासून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सफाईचे काम करतो. प्रत्येक अधिकाºयाचे दालन, पोलीस स्टेशन याची नित्याची सफाई, पाणी आणून देणे, चहा आणून देणे हे नित्याचे तो काम करतो. जन्मत: दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही तो परिस्थितीशी संघर्ष करीत आहे. त्याची जगण्याची व मुलांना शिक्षणाची जिद्द पाहता पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याला आपआपल्या परीने आर्थिक मदत करतात. त्यावर त्याचा घर संसार व मुलांचे शिक्षण होते. हे काम करीत असताना श्याम याने अधिकारी व कर्मचाºयांची मने जिंकली.हैदराबादला होणार शस्त्रक्रियाश्याम याला जीवनात कायमचा प्रकाश यावा यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, स्पेक्ट्रक कंपनीचे दीपक चौधरी, उपनिरीक्षक योगेश शिंदे, सहायक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील यांनी ५० हजार रुपये गोळा करुन रविवारी श्यामला सुपूर्द केले. हैदराबाद येथील एल.बी.प्रसाद रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होणार आहे.

पूर्वी हॉटेलमध्ये होता वेटरश्याम हा पूर्वी एका हॉटेलमध्ये वेटर होता. सहायक फौजदार रामकृष्ण पाटील १९९३ मध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनला कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्यांनी श्याम याला पोलीस ठाण्यात कामासाठी आणले होते. तेव्हा पाटील स्वत:च्या खिशातून श्याम याला दरमहा १५० रुपये महिना द्यायचे. १९९४ पासून श्याम आजतायगत कामाला कायम आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव