बसचालकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:14 IST2019-09-22T00:14:24+5:302019-09-22T00:14:28+5:30
पाचोरा : हिवरा नदीच्या पुरात शुक्रवारी २० रोजी मोटारसायकलसह वाहून गेलेला पाचोरा आगारातील बसचालक सतीश राजाराम पाटील (वय ५२, ...

बसचालकाचा मृतदेह सापडला
पाचोरा : हिवरा नदीच्या पुरात शुक्रवारी २० रोजी मोटारसायकलसह वाहून गेलेला पाचोरा आगारातील बसचालक सतीश राजाराम पाटील (वय ५२, रा.खोल गल्ली, भडगाव) यांचा मृतदेह २१ रोजी सकाळी १० च्या सुमारास शहरानजीक खदान भागात आढळून आला.
मच्छिमार हुसेनभाई हे पाण्यात शोध घेत असता त्यांना मृतदेह आढळून आला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.