शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

बोदवडला सवाऱ्यांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:14 IST

बोदवडसह तालुका, जिल्हा आणि राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र मोहरमनिमित्त मोठा उल्हास आणि आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देबोदवडला मोहरमची प्रदीर्घ परंपराछडी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दीहजरत इमाम हसन हुसेन यांच्या आठवणींसाठी मातम

बोदवड, जि.जळगाव : सुमारे २००-२५० वर्षांची प्रदीर्घ धार्मिक परंपरा असलेल्या बोदवड येथील मोहरम पर्व उत्सवाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. दरम्यान, या उत्सवात संपूर्ण बोदवडसह तालुका, जिल्हा आणि राज्यातून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. शहरात सर्वत्र मोहरमनिमित्त मोठा उल्हास आणि आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मोहरम पर्वातील तिसºया दिवसाची गुरुवारची रात्र ही उर्दूमध्ये कत्तलची रात्र म्हणून संबोधली जाते. या रात्रीत हजरत इमाम हसन हुसेन यांच्या आठवणींसाठी मातम मनवले जाते. यानिमित्त संपूर्ण शहरात रात्री वेगवेगळ्या ठिकाणी बसवलेल्या सवाºया (छडी) ची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील आखाडा मोहल्ला भागात मोठा आलावा पेटवण्यात आला असून, या आलव्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.येथे रात्री संपूर्ण सवाºया मिरवणुकीने गोळा (एकत्र) झाल्या होत्या. हा सोहळा आणि रंगत याच देही याच डोळा पाहण्यासाठी शेकडो लोक बोदवडमधील रस्त्यांवर गोळा झाले होते.मोहरम पर्वाच्या आजच्या आलावा मिरवणुकीसाठी आखाडा मोहल्ला भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यावरून टास्क फोर्सचे पथक दाखल झाले आहे. या भागाला छावणीचे रूप आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावBodwadबोदवड