शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रत्येक चौकात नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:53 IST

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून शहर आठवडाभरासाठी लॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात ...

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून शहर आठवडाभरासाठी लॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात अत्यावश्यक व रुग्णव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळणार नाही, किंवा कोणालाही शहरात विनाकारण वावरता येणार आहे.यावेळेसचे लॉकडाऊन अतिशय कडक असणार आहे, त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अतिरिक्त नाकाबंदी व फिक्स पॉर्इंट लावण्यात आले असून सहा महिला आरसीपी प्लाटून व ८० पुरुष कर्मचारी अतिरिक्त देण्यात आले आहेत.एस.पींनी घेतली बैठकलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सोमवारी दुपारी शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आठ दिवस बंदोबस्त कसा राहिल, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी, रजा कोणालाही देवू नये याबाबत सूचना केल्या. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन उपस्थित होते.असा आहे पोलीस ठाणे निहाय वाढीव बंदोबस्तरामानंद नगर : २०एमआयडीसी : १९जळगाव तालुका : ८शनी पेठ : १०जिल्हा पेठ : ९जळगाव शहर : १४येथून अतिरिक्त बंदोबस्तमुख्यालय : २५सायबर पोलीस ठाणे : ९एलसीबी : २४शहर वाहतूक शाखा : १३आर्थिक गुन्हे शाखा : ९

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव