पाचोऱ्यात भाजपचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST2021-06-27T04:12:39+5:302021-06-27T04:12:39+5:30

घोषणाबाजी करीत आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनात जि.प. सदस्य व जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, कृउबाचे ...

Block BJP's path in Pachora | पाचोऱ्यात भाजपचे रास्ता रोको

पाचोऱ्यात भाजपचे रास्ता रोको

घोषणाबाजी करीत आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आंदोलनात जि.प. सदस्य व जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, कृउबाचे माजी सभापती सतीश शिंदे, शहराध्यक्ष रमेश वाणी, भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, हिम्मतसिंग निकुंभ, गोविंद शेलार, गोविंद पाटील, समाधान मुळे, दीपक माने, राजेश संचेती, जगदीश पाटील, उपाध्यक्ष हेमंत चव्हाण, महेंद्र मिस्तरी, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष लकी पाटील, सैनिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भरत पाटील, नंदू सोमवंशी, प्रदीप पाटील, किरण पांडे, शरद पाटील, कुमार खेडकर, जगदीश पाटील, वीरेंद्र चौधरी, मुस्लिम बागवान, किरण पाटील, सैद मिस्टर, नगरदेवळा शहराध्यक्ष नामदेव पाटील, प्रमोद सोमवंशी, पद्मसिंग परदेशी, संजय पाटील, योगेश ठाकूर, गोविंद देवरे, विजय पाटील, मनोज पाटील, राजू देवरे, शुभम पाटील, जगदीश राठोड, हेमंत पाटील, सारंग पवार, संजय आढाव, रोहित पाटील सहभागी झाले होते.

Web Title: Block BJP's path in Pachora