शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या बियाण्याची काळ्याबाजारात विक्री, खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:00 IST

मागील खरीप हंगामातील कापसाला ६००० ते ६८०० रु. क्विंटलचा भाव अधिकतर राहिला.  कमी व अस्थिर भावामुळे मागील दोन वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीअभावी घरातच पडून आहे.

 

संजय हिरे

खेडगाव, (ता. भडगाव)  :  खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाच्या ठरावीक वाणांच्या बियाणे पाकिटांची काळ्याबाजारात सर्रास विक्री केली जात आहे. एकीकडे मागील हंगामातील कापूस पडलेल्या दरात विक्री करावा लागत आहे; तर बियाणे खरेदी मात्र बाराशेच्या दरात करावी लागत आहे; यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

मागील खरीप हंगामातील कापसाला ६००० ते ६८०० रु. क्विंटलचा भाव अधिकतर राहिला.  कमी व अस्थिर भावामुळे मागील दोन वर्षांपासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्रीअभावी घरातच पडून आहे. याउलट मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी शेतकरी सरसावला असताना ८६० रुपयांची बियाणे बॅग १२०० किंवा त्याहून चढ्या दराने विकली जात आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

बियाण्यांची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार करावी. संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. - पी. के. बागले, तालुका कृषी अधिकारी, भडगाव. 

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस