भाजपचे जनजातीय क्षेत्र संपर्कप्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर यांचे एरंडोलला जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 07:12 PM2020-10-12T19:12:03+5:302020-10-12T19:12:23+5:30

भाजपच्या महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुखपदी अ‍ॅड.किशोर काळकर यांची निवड झाल्यानंतर शनिवारी रात्री त्यांचे एरंडोल येथे प्रथमच आगमन झाले.

BJP's tribal area liaison chief Adv. Kishore Kalkar gave a warm welcome to Erandol | भाजपचे जनजातीय क्षेत्र संपर्कप्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर यांचे एरंडोलला जंगी स्वागत

भाजपचे जनजातीय क्षेत्र संपर्कप्रमुख अ‍ॅड.किशोर काळकर यांचे एरंडोलला जंगी स्वागत

googlenewsNext

एरंडोल : भाजपच्या महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुखपदी अ‍ॅड.किशोर काळकर यांची निवड झाल्यानंतर शनिवारी रात्री त्यांचे एरंडोल येथे प्रथमच आगमन झाले. तेव्हा भाजपतर्फे हायवे चौफुलीवर त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून व घोषणा देऊन जंगी स्वागत आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, विधानसभेचे माजी क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, माजी तालुकाप्रमुख एस.आर.पाटील, नगरसेवक जहिरोद्दीन शेख, नगरसेवक नितीन महाजन, माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नीलेश परदेशी, शहराध्यक्ष प्रशांत महाजन, सुभाष पाटील, संजय साळी, सचिन विसपुते, सचिन पानपाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, शांताराम चौधरी, सुरेश दाभाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP's tribal area liaison chief Adv. Kishore Kalkar gave a warm welcome to Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.