शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांकडून ठाकरे सरकारच्या विजयाच्या घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 04:05 IST

विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत मुक्ताईनगर येथे आंदोलन केले.

जळगाव : भाजपकडून ‘माझे अंगण, माझे रणांगण’ अंतर्गत शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधाचा कार्यक्रम घेण्यात आला. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानासमोर झालेल्या या आंदोलनाप्रसंगी प्रसंगी महाजनयांनी ‘ठाकरे सरकारचा....’ असे म्हणताच कार्यकर्त्यांमधून ‘विजय असो ...!’ अशी घोषणा दिली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.महाजन यांनी एकदा नव्हे तर दोनदा ‘ठाकरे सरकारचा....’ असे म्हणताच कार्यकर्त्यांकडून ‘विजय असो !’ अशी घोषणा देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर महाजन यांनी महाविकास आघाडीचा असे म्हणताच निषेध असो अशी घोषणा कार्यकर्ते देत असल्याचे दिसते.दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्नुषा खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत मुक्ताईनगर येथे आंदोलन केले. आपली नाराजी पक्षावर नसून ती विशिष्ट व्यक्तींवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोरोना स्थिती हाताळण्यात राज्य शासन पूर्णत:अपयशी ठरल्याने त्यांचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी निषेधाच्याच घोषणा दिल्या, विजयाची घोषणा दिली नाही. कुणीतरी व्हिडीओत तोडमोड करुन प्रसारित केल्याचे दिसते.-गिरीश महाजन, माजीमंत्री, आमदार

टॅग्स :BJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन