शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवक पुत्राचा लोकमत वार्ताहरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:58 IST

चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजामनेरच्या गांधी चौकातील घटनाचुकीची बातमी प्रसिद्ध केल्याचा हल्लेखोरांचा आरोप

जामनेर : चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी जामनेर पोलिसात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकशाहीचा चवथा खांब असलेल्या पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तालुक्यातील पत्रकारांनी निषेध केला असून संशयीतांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.दुर्गादेवी विसर्जन मिरवणुक प्रसंगी नगारखान्यात झालेल्या मारहाण प्रकरणाचे वृत्त रविवारी ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध झाले आहे.रविवारी सकाळी गांधी चौकातील वर्धमान आईस्क्रीम सेंटर जवळ थांबलेल्या लियाकत याच्याजवळ विलास हिवराळे, मोनु जाधव, युवराज खाटीक, युवराजचा भाऊ, छोटू धनगर व कचरे हे हातात काठी, रॉड घेवून आले व पायावर मारहाण सुरु केली. लियाकत यांच्या फियार्दीवरुन सहा जणांविरुध्द कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०७ व १३५ प्रमाणे गुन्हा केला आहे. पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड यांनी घटनेची माहिती घेतली.तपास सहाय्यक निरीक्षक राजेश काळे करीत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रसारमाध्यमांतील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७ नुसार कार्यवाही करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरBJPभाजपा