भाजप विविध आघाड्यांची कार्यकारिणी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:45+5:302021-08-13T04:19:45+5:30
यात युवा मोर्चा अध्यक्ष- किरण सुरेश शिंपी (भडगाव), सरचिटणीस- नकुल प्रवीण पाटील (तांदूळवाडी), प्रदीप प्रकाश सोमवंशी (भडगाव), महिला मोर्चा ...

भाजप विविध आघाड्यांची कार्यकारिणी घोषित
यात युवा मोर्चा अध्यक्ष- किरण सुरेश शिंपी (भडगाव), सरचिटणीस- नकुल प्रवीण पाटील (तांदूळवाडी), प्रदीप प्रकाश सोमवंशी (भडगाव), महिला मोर्चा अध्यक्षा- नूतन पांडुरंग पाटील, सरचिटणीस- वंदना भगवान महाजन (पिचर्डे), उमा शांतीलाल पोपानी (पिंपरखेड), किसान मोर्चा अध्यक्ष- यशवंत भिला पाटील (गुढे), सरचिटणीस- विनोद देवीदास नेरकर (पळासखेडे), सुनील रमेश पाटील (वडगाव), ओबीसी मोर्चा अध्यक्ष- प्रकाश रामदास महाजन (पिचर्डे), सरचिटणीस-रवींद्र रामदास सूर्यवंशी (गोंडगाव), जितेंद्र चतरसिंग परदेशी (पिंपळगाव), अनुसूचित मोर्चा अध्यक्ष- प्रमोद आनंदराव सोनवणे (गिरड), सरचिटणीस- नामदेव पिराजी मालचे (भडगाव).
शिक्षक आघाडी अध्यक्ष- वसंतराव आधार पाटील (कनाशी), प्रज्ञावंत आघाडी : अध्यक्ष - प्रमोद बापूराव पाटील (पिंपरखेड), ज्येष्ठ कार्यकर्ता : अध्यक्ष - अरुण महादू पाटील (गोंडगाव), सरचिटणीस : अरुण रामराव पाटील (अंजनविहिरे), वैद्यकीय आघाडी : अध्यक्ष - डॉ. संजय पाटील (कजगाव), सरचिटणीस - राहुल धाडीवाल (कजगाव).
अल्पसंख्याक मोर्चा : अध्यक्ष - मुनसफ खान इसा खान (भडगाव), कामगार आघाडी : अध्यक्ष - विनोद धर्मराज हिरे (कजगाव), सरचिटणीस : गोरख बारकू पाटील (गोंडगाव), व्यापारी आघाडी : विजय सुभाष वाणी (भडगाव), सहकार आघाडी : अध्यक्ष - दिलीप पोपट पाटील (बोदर्डे), सांस्कृतिक आघाडी : अध्यक्ष - बापूराव धना वाघ (भडगाव पेठ), दिव्यांग आघाडी : अध्यक्ष - सुरेश विठ्ठल मराठे, माजी सैनिक आघाडी : अध्यक्ष - श्रावण दशरथ पाटील (कोठली), भटके विमुक्त आघाडी : अध्यक्ष - पुरणसिंग महारू पवार (तळबंद तांडा), सरचिटणीस - सुनील रूपचंद राठोड (नालबंदी तांडा) या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व नवनिर्वाचित आघाड्यांचे अध्यक्ष तसेच सरचिटणीस यांचे माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, विभाग संघटनमंत्री रवी नासपुरे यांनी अभिनंदन केले.