शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

भुसावळला क्वारंटाईन सेंटर पुन्हा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 9:03 PM

३० नोव्हेंबर पासून केले होते बंद, जिल्हा शल्य चिकित्सकांनी मागणी मान्य केल्याने मिळाला दिलासा 

भुसावळ : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशानुसार येथील क्वारंटाईन सेंटर बंदचा निर्णय आता बदलला असून ग्रामीण रुग्णालयातील हे सेंटर नव्या आदेशानुसार सुरु राहणार आहे. यामुळे शहर व तालुकावासियांना दिलासा मिळाला  आहे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी कोवीड-१९ अंतर्गत कार्यरत भुसावळ ग्रामीण रुग्णालयाची कोविड सेवा ३०नोव्हेंबरला संपुष्टात येत असून फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, चोपडा, जामनेर तसेच मुक्ताईनगर, उपजिल्हा रुग्णालय  जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा  वाँर रूम जळगाव  येथेच फक्त कॉविड सेवा सुरू राहणार असल्यानचे नमूद केले होते. यानुसार यावल, रावेरसह भुसावळ तालुक्यासाठी  जळगाव हेच सेंटर राहले.  यामुळ्य कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही. ज्यांना घरी विलगीकरण होण्याची सोय नाही अशा रुग्णांसाठी तरी ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन सेन्टर भुसावळ येथे सुरू ठेवावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नि. तु. पाटील यांनी केली होती. याअनुषंगाने बुधवारी जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी तसे आदेश काढत भुसावल ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी आणि कोरोनाचे संशयित किंवा संक्रमित रुग्ण परंतू ज्यांना कुठलाही त्रास नाही अशा रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन सेन्टर  सुरू ठेवण्याचे कळविले आहे.