घोडगाव येथे ४०.६४ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:44+5:302021-06-21T04:12:44+5:30

या योजनेने घोडगाववासीयांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडगाव सरपंच इंदुबाई भिल्ल यांनी आमदार ...

Bhumi Pujan of water supply scheme worth Rs. 40.64 lakhs at Ghodgaon | घोडगाव येथे ४०.६४ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

घोडगाव येथे ४०.६४ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

या योजनेने घोडगाववासीयांचा पाणी प्रश्न कायमचा मिटणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडगाव सरपंच इंदुबाई भिल्ल यांनी आमदार लता सोनवणे यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला. यावेळी घोडगाववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, महिला आघाडी तालुका प्रमुख मंगला पाटील, जि.प. सदस्य हरीश पाटील, पं.स. सदस्य एम.व्ही. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, गटनेता किशोर चौधरी, संध्या महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, सुनील पाटील, सरपंच इंदुबाई भिल्ल, उपसरपंच जयवंत सुधाकर, गलंगी सरपंच शीतल देवराज, ग्रा.पं सदस्य गोपाल देवराज, किरण देवराज, हेमंत वाणी, गोपाल देवराज, किशोर देवराज, किशोर दुसाने, सदस्य गोपाल भोई, महेंद्र पाटील, सुनील कोळी, संतोष कोळी, ग्रामस्थ सुनील पाटील, किरण पाटील, दिलीप पाटील, एकनाथ पाटील, कुणाल पाटील, दिलीप कोळी, भूपेंद्र पाटील, शंकर तांबट, राम पाटील, श्याम पाटील, डी.के. पाटील, ललित पाटील, अरविंद पाटील, व्ही.डी कोळी, गौतम शिरसाठ, विजय पाटील, प्रल्हाद पाटील, काशिनाथ लोहार, किरण देवराज, हेमंत वाणी, बापू मोरे, डॉ.महेंद्र पाटील, दिलीप पाटील, योगेश कोळी, गोपाल चौधरी, पवन पाटील, मनोहर पाटील, सोपान पाटील, मच्छिंद्र पाटील, गणपूर किरण करंदीकर,भास्कर पाटील, दीपक कोळी, किशोर कोळी, हुकूमचंद पाटील, सुनील पाटील, प्रवीण पाटील, श्रीराम कोळी, भाईदास भिल, ज्ञानेश्वर पाटील, रमण पाटील, उमेश पाटील, भीमराव कोळी, संजय पाटील, राहुल पाटील, प्रल्हाद पाटील,धनराज पाटील, राजेंद्र शिरसाठ, गणेश शिरसाठ, वेळोदे बापू मोरे, अशोक पवार, कैलास पारधी, सुरसिग भिल, गोरख भिल, लादु पांडुरंग पाटील, हरी पाटील, तुषार पाटील उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of water supply scheme worth Rs. 40.64 lakhs at Ghodgaon