जळोद येथे सभामंडपाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:27+5:302021-09-02T04:36:27+5:30

सुमारे १५ लाख रुपये खर्चाचे हे सभागृह असून, गावाच्या विकासात त्यामुळे भर पडणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या ...

Bhumi Pujan of Sabhamandap at Jalod | जळोद येथे सभामंडपाचे भूमिपूजन

जळोद येथे सभामंडपाचे भूमिपूजन

सुमारे १५ लाख रुपये खर्चाचे हे सभागृह असून, गावाच्या विकासात त्यामुळे भर पडणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील, प्रा. सुरेश पाटील, एल.टी. पाटील, सुनील काटे, मिलिंद पाटील, सरपंच भारती साळुंखे, उपसरपंच कल्पना भोई, संभाजी देशमुख, शशिकांत साळुंखे, हरीश कोळी, ज्ञानेश्वर चौधरी, हिम्मत भोई, रघुनाथ चौधरी, अनिल साळुंखे, मुन्ना चौधरी, विलास देशमुख, बापुराव कोळी, अशोक शिरसाठ, काशीनाथ कोळी, सुरेश चौधरी, कृष्णा चौधरी, पी.डी. चौधरी, नरेश चौधरी, हिरालाल कोळी, दीपक पाटील, श्रीकांत पाटील, छगन पाटील, प्रवीण कोतवाल, शकुर खाटीक, देवराम चौधरी, शेखर सैदाने, पूनमचंद धोबी, संजय धोबी, बाळा भोई, सुनील कोळी, राजेंद्र देशमुख, जवाहरलाल भोई, केदार चौधरी, सुरेश देशमुख, रघुनाथ धनगर, नागो कोळी, बाबुलाल कोळी, विश्वास पाटील, योगेश शेटे, नामदेव पारधी, परशुराम कोळी, कमलाकर पाटील, जनार्दन पाटील, सुधाकर पाटील, बापू चौधरी, संदीप देशमुख, जितेंद्र साळुंखे, प्रवीण चौधरी, संजय चौधरी, ग्रामसेवक विलास सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी किशोर चौधरी, ईश्वर कोळी, भगवान कोळी, सचिन चौधरी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Sabhamandap at Jalod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.