भिकचंद लढ्ढा- निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:31+5:302020-12-04T04:46:31+5:30
(०४भिकचंद लढ्ढा) जळगाव - भिकचंद लढ्ढा (८७,रा.प्रेमनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे ...

भिकचंद लढ्ढा- निधन
(०४भिकचंद लढ्ढा)
जळगाव - भिकचंद लढ्ढा (८७,रा.प्रेमनगर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रीम कंपनीतील लेखा व्यवस्थापक अतुल लढ्ढा यांचे ते वडील होत.
तुळसाबाई मिस्तरी
(०४तुळसाबाई मिस्तरी)
जळगाव - तुळसाबाई मिस्तरी (५२,रा.रामपेठ,जुने जळगाव) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या अनंत मिस्तरी यांच्या पत्नी होत.
लक्ष्मण सोनवणे
(०४लक्ष्मण सोनवणे-निधन)
जळगाव - लक्ष्मण सोनवणे (रा.मोहाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शशिकांत सोनवणे यांचे ते वडील होत.