भवरलाल जैन यांना वाहिली स्वरसुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:45 IST2019-02-25T12:39:59+5:302019-02-25T12:45:17+5:30

आठवणींना दिला उजाळा

Bhavharlal Jain was honored by Vahili Swaramsananjali | भवरलाल जैन यांना वाहिली स्वरसुमनांजली

भवरलाल जैन यांना वाहिली स्वरसुमनांजली


जळगाव: जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भवरलाल जैन यांच्या तृतीय स्तृतीदिनानिमित्त त्यांना भवरलालजी आणि कांताई जैन परिवारातर्फे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी सकाळी सव्वासहा वाजता जैन हिल्स परिसरात आयोजित या कार्यक्रमात रवींद्र साठे आणि विद्या करलगीकर यांनी भक्ती गीते सादर केली. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे व्हाईस चेअरमन अनिल जैन यांची मुख्य उपस्थिती होती. त्यांनी भवरलाल जैन यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Bhavharlal Jain was honored by Vahili Swaramsananjali