भडगाव तालुका शिवसेनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:53+5:302021-07-09T04:11:53+5:30

याप्रसंगी चाळीसगाव येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी विकास पाटील यांची निवड झाल्याबद्दल तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर ...

Bhadgaon taluka Shiv Sena meeting | भडगाव तालुका शिवसेनेची बैठक

भडगाव तालुका शिवसेनेची बैठक

याप्रसंगी चाळीसगाव येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी विकास पाटील यांची निवड झाल्याबद्दल तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून युवराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, तालुका प्रमुख डॉ. विलास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील. माजी जि.प. सभापती विकास पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, मनोहर चौधरी, डॉ. प्रमोद पाटील, युवराज पाटील, डॉ. विशाल पाटील, नगरसेवक जगन भोई, संतोष महाजन, संजय सोनवणे, शंकर मारवाडी, लोण येथील आदर्श सरपंच विजय पाटील, देवा अहिरे व शहरप्रमुख योगेश पाटील, महिला आघाडी शहरप्रमुख पुष्पा परदेशी, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील, रवींद्र पाटील, शहर युवाधिकारी नीलेश पाटील उपस्थित होते.

080721\08jal_1_08072021_12.jpg

भडगाव येथे शिवसेनेच्या बैठकीत सर्वोदय संस्थेचे नवनिर्वाचीत विकास पाटील यांचा सत्कार करतांना माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील.

Web Title: Bhadgaon taluka Shiv Sena meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.