शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयावर चित्र रेखाटत मंत्री गिरीश महाजन यांना हटके शुभेच्छा

By विलास.बारी | Updated: May 17, 2023 23:42 IST

जळगावातील पहलवानाची अजब शक्कल

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्याचे ग्रामविकास मंत्री व संकटमोचक गिरीश महाजन हे बुधवारी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात करण्यात येत असताना त्यांच्या एका पहेलवान कार्यकर्त्याने चक्क आपल्या छातीवर गिरीश महाजन यांचे चित्र काढत हटके शुभेच्छा दिल्या आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक वर्षापासून आरोग्य सेवेत काम करत असून अनेक गोरगरीब नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याची भावना शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस असल्याने माझं दैवत तसेच मार्गदर्शक प्रेरणास्थान म्हणून मी त्यांचे चित्र माझ्या हृदयावर रेखाटले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आई-वडिलांनंतर मी सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तिमत्व व दैवत म्हणून गिरीश महाजन यांना मानत असल्याचे पहेलवान शिवाजी रामदास पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJalgaonजळगाव