शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात १२ लाखाचे सोने घेऊन बंगाली कारागिर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 16:59 IST

दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे.

ठळक मुद्देबंगाली कारागिराकडे दागिने घडविण्यासाठी दिले ७०० ग्रॅम सोनेबंगाली कारागिर सोने घेऊन गेल्याची वर्षभरातील दुसरी घटनासराफा व्यावसायिकाकडून लेखी तक्रार देण्यास नकार

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २० - दागिने घडविण्यासाठी तीन सराफांनी कारागिराकडे दिलेले १२ लाख रुपये किमतीचे ७०० ग्रॅम सोने घेऊन हा कारागिर पसार झाला आहे. या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. संबंधित व्यापाºयाने पोलिसांकडे तोंडी तक्रार केली असून लेखी तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल होवू शकलेला नाही. दरम्यान, बंगाली कारागिर सोने घेऊन गेल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे.सराफ बाजारातील एका सराफाने या बंगाली कारागिराकडे दागिने घडविण्यासाठी ७०० ग्रॅम सोने दिले होते. मुदतीत सोने आणून न दिल्याने सराफाने त्याची चौकशी केली असता तो कोलकात्ता येथे दागिने घेऊन गेल्याचे उघड झाले. अंतर्गत वादातून हा कारागिर सोने घेऊन गेला आहे. मालकाने त्याच्याशी संपर्क साधला असता मी अजून तिकडे येणार नाही असे सांगून कारागिर टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, सोने परत मिळत नसल्याचे पाहून सराफाने शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याकडे तक्रार केली. वाडिले यांनी रितसर फिर्याद देण्यास सांगितले असता सराफाने त्यास नकार दिला.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं