शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कजगाव येथे पाणी योजनेच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:08 IST

तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावकराना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे

ठळक मुद्देसुमारे दोन कोटींच्या पेयजल योजनेच्या माध्यमातून होणार टंचाई निवारणपाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पाहणीकजगावकराना शुद्ध पाणी पुरवठा होणार

लोकमत न्यूज नेटवर्ककजगाव,ता.भडगाव : येथील तितूर नदी वरील तब्बल दोन कोटी रुपये खर्चाची बहुप्रतिक्षीत राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेच्या विहिरीस चांगले पाणी लागल्याने कजगाव चा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल बरोबरच फिल्टर केलेलं पाणी मिळणार असल्याने या मुळे कजगावकराना शुद्ध पाणी पुरवठा होणार आहेकजगाव पासुन सुमारे दहा किमी अंतरावरून सावदे गावाजवळील गिरणा नदीवरून पाईपलाईनचे काम सुरू आहे. पाईपलाईन गळती, गिरणा नदी कोरडी यामुळे कजगावचा पाणी प्रश्न बिकट होत होता. माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील यांनी सुमारे दोन कोटींची राष्ट्रीय पेय जल योजनेतून कजगावची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. या योजनेमुळे कजगावचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे.पाचोरा उपविभागीय अधिकाºयांकडून पाहणीएक कोटी ९१ लाख ५२७ रुपये खर्चाच्या या योजनेत पाणी पुरवठा करणारी तितुर नदीत विहीर, जलशुद्धीकरण केंद्र्र, दोन लाख लीटर क्षमतेची पाणी टाकी, पम्प हाऊस व गावात ९ कि.मी.पाईपलाईन या प्रमाणे या योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्याची पाहणी पाणीपुरवठा योजनेचे पाचोरा उपविभागीय उपअभियंता एस.एस.पवार यांनी नुकतीच केली.कजगावसाठी तितूर नदीवर जिल्हा परिषदेतर्फे राष्ट्रीय पेय जल योजनेला मंजूरी मिळाली होती. तेव्हापासून या योजनेचे काम केव्हा सुरु होते याबाबत नागरिकांना प्रतीक्षा होती. राष्ट्रीय पेय जल योजनेच्या कामास काही महिन्यापूर्वी सुरवात झालेली आहे. या योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीला चांगले पाणी लागल्यामुळे कजगावचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे कजगांव हे संपूर्ण टंचाई मुक्त होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ ही योजना पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाचोरा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एस.एस.पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील, माजी ग्रा.पं.सदस्य अनिल महाजन, सुनील पाटील उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून कजगावचा पाणी प्रश्न बिकट झालेला होता. जि.प.चे माजी सदस्य मंगेश पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अंदाजे दोन कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे. योजनेचे काम युध्द पातळीवर पूर्ण करून कजगाव चा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी प्रथम प्राधान्य देत आहे. - वैशाली पाटील, सरपंच

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावWaterपाणीJalgaonजळगाव