बारी समाज महाअधिवेशनास जळगावात सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 13:15 IST2019-02-03T13:14:37+5:302019-02-03T13:15:10+5:30

बारी समाजाच्या महाअधिवेशनास शिरसोली रोडवरील संत रुपलाल महाराज नगरात रविवारी (3 फेब्रुवारी) सकाळी उत्साहात सुरुवात झाली. 

Bari society's Mahaadhiveshan starts in Jalgaon | बारी समाज महाअधिवेशनास जळगावात सुरुवात 

बारी समाज महाअधिवेशनास जळगावात सुरुवात 

जळगाव - बारी समाजाच्या महाअधिवेशनास शिरसोली रोडवरील संत रुपलाल महाराज नगरात रविवारी (3 फेब्रुवारी) सकाळी उत्साहात सुरुवात झाली. देशभरातील २४ राज्यांमध्ये विखुरलेला  बरई-तांबोळी चौरसिया-कुमरावत, बारी समाजातील लोक या अधिवेशनासाठी आर्वजून आले आहेत. 

व्यासपीठावर नाळ या चित्रपटातील बालकलावंत पोकळे याच्यासह  माजी मंत्री एकनाथ खडसे, रामदास बोडखे, गुलाबराव देवकर, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित आहेत.   
 

Web Title: Bari society's Mahaadhiveshan starts in Jalgaon