शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माहेरघरीच केळीला मिळतेय सापत्न वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:34 IST

केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.

चुडामण बोरसे जळगाव : केळीचे माहेरघर असलेल्या जळगावमध्येच केळीला सापत्न वागणूक मिळत आहे. केळीला फळाचा दर्जा मिळण्याच्या घोषणा हवेतच विरल्या तसेच पोषण आहारातही तिचा समावेश झाला नाही. केळींवरील रोगांच्या उपाययोजनांसाठी साधी प्रयोगशाळाही उभारली गेली नाही.जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळीची मागणी आणि पुरवठा चांगला असला तरच चांगला भाव मिळत असतो. केळी काढल्यानंतर पहिल्या महिन्यात एक टनाला १२०० तर दुसऱ्याच महिन्यात ८०० रुपयांचा एकढा कमी भाव मिळत असतो. केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत. केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.>हे भेद दूर व्हावेत...मृग बहारमधील केळीला चांगला भाव दिला जातो. पण कांदेबागातील केळीचे भाव नेहमी कमी - जास्त होत असतात. केळीला एका हेक्टरसाठी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. शेतकºयांना मात्र सोसायटीकडून ८० हजार रुपये आणि बँकेकडून १ लाख २० हजार एवढे कर्ज मिळते, उर्वरित पैसा उभा करावा लागतो. केळीसाठी फक्त ४१ ते ४२ हजार हेक्टर क्षेत्रालाच हवामानावर आधारित फळ पीक विमा लागू आहे. तो इतर क्षेत्रालाही मिळायला हवा.>केळीला फळाचा दर्जा मिळावा आणि पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनच उदासीन आहे. शासनाला हे करायचे नाही, असे आतापर्यंतच्या घोषणांवरुन दिसत आहे.- डॉ. सत्वशील जाधव,केळी अभ्यासक