शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Banana: १५ दिवसांतच केळी घसरली २७०० वरून ११०० रुपयांवर आले भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 08:42 IST

Banana: पंधरा दिवसांपूर्वी २,७०० ते  ३,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले केळीचे भाव पंधरा दिवसांच्या आतच १,५०० ते १,७०० रुपयांनी  घसरले असून सद्य:स्थितीत ११०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

 जळगाव - पंधरा दिवसांपूर्वी २,७०० ते  ३,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले केळीचे भाव पंधरा दिवसांच्या आतच १,५०० ते १,७०० रुपयांनी  घसरले असून सद्य:स्थितीत ११०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राष्ट्रीय केळी दिवसाच्या दिवशीच केळीच्या दरात मोठी घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे, तसेच आगामी काही दिवसांत केळीच्या दरात अजून घट होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. 

भाव घसरल्याचे कारण  रमजान संपत आल्याने निर्यात ७५ टक्क्यांनी घटली इक्वेडोर व फिलिपिन्सवरून स्वस्त केळीचा पुरवठा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात केळी बाजारात  व आंबा बाजारात आल्याने केळीच्या विक्रीवर परिणाम  निर्यातीला समस्या येत असल्याचे कारणदेखील आहे.

रमजानच्या काळात केळ्यांना मोठी मागणी असेल असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. मात्र तेवढी मागणी नव्हती. त्यामुळे भाव घसरत गेले. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव