करप्या’मुळे केळी उत्पादक चिंतेत

By Admin | Updated: November 18, 2015 01:10 IST2015-11-18T01:10:56+5:302015-11-18T01:10:56+5:30

तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात केळी पिकावर करपा रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

Banana producer worries due to taxpayers | करप्या’मुळे केळी उत्पादक चिंतेत

करप्या’मुळे केळी उत्पादक चिंतेत

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात केळी पिकावर करपा रोगाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तूर पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे.

यंदा कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. तसेच भाव नसल्याने शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. त्यातच केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतक:यांकडून फवारणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Banana producer worries due to taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.