ब:हाणपूरचे तापमान 48 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 16:54 IST2017-04-13T16:54:35+5:302017-04-13T16:54:35+5:30

ब:हाणपूर शहराचे तापमान गुरुवारी तब्बल 48 अंश सेल्सीअसर्पयत पोहचल्याने नागरिक घामाघूम झाले.

B: Humphur temperature at 48 degrees | ब:हाणपूरचे तापमान 48 अंशावर

ब:हाणपूरचे तापमान 48 अंशावर

 ब:हाणपूर,दि.13- रणरणत्या उन्हाचे चटके दिवसागणिक वाढतच असून गुरुवारी तापमानाचा पारा तब्बल 48 अंशावर पोहोचल्याने शहरवासी चांगलेच घामाघूम झाल़े शहरापासून जवळच असलेल्या नेपानगर येथील शासकीय पेपर मिलमधील तापमान यंत्रावर गुरुवारी तापमानाची तब्बल 48 अंश नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़ वाढत्या तापमानामुळे नागरिक सकाळी व सायंकाळी उशिरा घराबाहेर पडत आहेत़ भर उन्हात नागरिकांनी बाहेर पडू नये तसेच त्वचेची काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आह़े

Web Title: B: Humphur temperature at 48 degrees