शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एकाच इमारतीत सात घरे जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:55 IST

शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देगणपती नगरातील घटना मशालीच्या सहाय्याने पेटविण्याचा प्रयत्नपोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील गणपती नगरातील शालीमार हौसींग सोसायटीच्या एका इमारतीतील कडी कोयंड्यात डिझेल टाकलेला कापड अडकवून तयार केलेल्या मशालीच्या सहाय्याने सात घरे पेटविण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे तीन वाजता घडला. या प्रकाराने रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या घटनेत दोन घरांचे दरवाजे जळाले आहेत. सर्व घरांमध्ये कुटुंबिय झोपलेले होते. हा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला की अन्य काही कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. शहारात प्रथमच अशी घटना घडली आहे.याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने संशयित यात कैद झाले नाहीत.दरम्यान, या सोसायटीत २२ फ्लॅट आहेत. पहिल्या मजल्यावर २, दुसºया मजल्यावर तीन व तिसºया मजल्यावर २ असे एका इमारतीत सात फ्लॅट आहेत. हरिश विशनदास लखानी, दीपक ठाकूरदास ललवाणी, महेंद्र रेलुराम वालेचा, दीपक रामचंद्र संतवाणी, गिरीष नानकराम केवलरामाणी, इंदरलाल गोकुळदास मदनाणी व अजयकुमार ठाकूरदास ललवाणी आदी जण कुटुंबासह या फ्लॅटमध्ये स्वतंत्रपणे वास्तव्याला आहेत.दरम्यान, प्रकार लवकर लक्षात आला नसता तर दुर्घटना घडली असती मात्र सात घरांमधील एका रहिवाशाला जाग आल्याने दुर्घटना टळली. दरम्यान घरे कुणी का पेटविली हे कळू शकलेले नाही. या घटनेमुळे या सोसायटीमधील रहिवासी कमालीचे भयभीत झाले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव