शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:04 IST

संतापजनक : नराधमाचा शोध सुरु, १० वर्षीय चिमुरडीवर ओढावला प्रसंग

जळगाव : खाऊचे आमिष दाखवत गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर १० वर्षीय बालिकेला नेऊन तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास घडली़ याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेची माहिती मिळताच सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी घटनास्थळी भेट दिली.

पीडितेच्या आत्याने दिलेल्या माहितीनुसार, सराफ बाजार परिसरात पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. भवानी मंदिराजवळ बालिका आत्यासोबत जेवण करत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने खाऊ देतो असे सांगून तिला वाहनावर बसवून गोलाणी व्यापारी संकुलात आणले. तेथे तिसºया मजल्यावरील बंद गाळ्यातील शौचालयात बालिकेला नेले व तिच्यावर अत्याचार करून तो भामटा दुचाकीने फरार झाला....असा समोर आला प्रकारपीडितेवर अत्याचार झाल्यानंतर ती जखमी अवस्थेत रडत वृध्दा आत्याकडे गेली़ तिने संपूर्ण हकीकत आत्याला सांगितली़ नंतर आत्याने शहर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ शिवसेना कार्यकर्त्या मंगला बारी यांनाही एका बालिकेवर अत्याचार झाल्याचे कळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली़ परंतु, पोलिसांना त्याठिकाणी कुणीही आढळून आले नाही़ त्यांनतर पीडितेवर उपचार करण्यात आले़पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणीसायंकाळी अपर पोलीस अधीक्षका भाग्यश्री नवटके व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांनी शहर पोलीस ठाणे गाठत पीडितेची विचारपूस केली. काही वेळानंतर पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी सराफ बाजार, सुभाष चौक तसेच गोलाणी मार्केट परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. शहर ठाण्याच्या पथकाने पीडितेने सांगितलेल्या माहितीनुसार सुभाष चौक ते गोलाणी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलनास सुरवात केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव