Arvind Joshi | अरविंद जोशी

अरविंद जोशी

अरविंद जोशी

जळगाव : जिल्हा न्यायालयातील निवृत्त लिपिक अरविंद जोशी (८०, रा. यशवंतनगर) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.

----------------

वंदनाबाई विसपुते

जळगाव : वंदनाबाई विसपुते (४३, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण) यांचे १२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली व जावई असा परिवार आहे. त्या भूषण विसपुते यांच्या काकू होत.

------------

फोटो : वर्षा वाणी-निधन

वर्षा वाणी

जळगाव : वर्षा वाणी (५२, रा. मुंबई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. त्या लाला स्पाइसेसचे संचालक विकास वाणी यांच्या बहीण होत्या.

------------

फोटो : १४शोभा पाटील-निधन

शोभा पाटील

जळगाव : शोभा पाटील (५५, रा. मु.पो. लोहारा, ता. रावेर) यांचे १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. युवक काँग्रेसचे जळगाव तालुकाध्यक्ष पराग घोरपडे यांच्या त्या सासूबाई होत.

Web Title: Arvind Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.