शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अरुण चांगरे यांचे हृदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:01 IST

जळगाव : अखिल भारतीय मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक अरुण चांगरे यांचे मंगळवारी पहाटे ३ वाजता मनमाड येथून ...

जळगाव : अखिल भारतीय मजदूर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक अरुण चांगरे यांचे मंगळवारी पहाटे ३ वाजता मनमाड येथून येत असताना ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.अरुण चांगरे सोमवारी दुपारी मनमाड येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. रात्री लग्न आटोपून ते स्टेशनवर आले. गाडीची वाट पहात असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना लगेच रूग्णालयात दाखल केले. तेथून गाडीने रात्री २ वाजेच्या सुमारास मालेगाव येथे रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. चांगरे हे तत्कालीन नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी अडीच वर्षे आरोग्य सभापती म्हणून देखील काम पाहिले होते. शासनाकडून त्यांचा दलितमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव