शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पोलीसासह पंटरला लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 10:52 PM

पहूर, ता.जामनेर : पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पंटरला २१०० रुपयचांची लाच घेताना लाच लुचपत ...

पहूर, ता.जामनेर : पहूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेंदूर्णी दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह एका पंटरला २१०० रुपयचांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराच्या कुटुंबाच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक करू नये म्हणून त्या मोबदल्यात शेंदूर्णी दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी गजानन काशिनाथ पवार रा.भडगाव रोड, पाचोरा याने चार हजारांची मागणी १३ रोजी रविवारी तक्रारदाराकडे केली होती. यात तडजोड होऊन २१०० रुपये देण्याचे ठरले.बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून गजानन पवार व त्याचा खासगी पंटर कडूबा लक्ष्मण पाटील रा.गोंधळपुरा, शेंदुुर्णी या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पहूर पोलिसात वरील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.