शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

जळगावात वीज अभियंत्याला १२ हजारांची लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 13:40 IST

वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहरुणमध्ये केली कारवाईवीज मीटरच्या दंडाची रक्कम टाळण्यासाठी घेतली १२ हजाराची लाचसहायक अभियंता संदीप बडगुजर यांनी केला मीटरचा पंचनामा

जळगाव : वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण परिसरात रंगेहाथ पकडले.तक्रारदार यांचे वीज मीटरचे सील तुटलेले होते. महावितरणचे सहायक अभियंता संदीप बडगुजर यांनी या मीटरचा पंचनामा केला होता. त्यानुसार २०१५ पासून आतापर्यंत ४० ते ५० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असे बडगुजर यांनी तक्रारदाराला सांगितले. हा दंड टाळायचा असेल तर १५ हजाराची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्याकडे तक्रार केली. ठाकूर यांच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. पथकाने बुधवारी सायंकाळी मेहरुणमधील एका गोदामाजवळ सापळा लावला. बडगुजर यांना १२ हजार रुपये स्विकारतांना पथकाने रंगेहाथ पकडले.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस