महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घरीच साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:43 IST2020-12-04T04:43:12+5:302020-12-04T04:43:12+5:30
जळगाव : कोविड १९ मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घरीच राहून साजरा करण्याचे ...

महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घरीच साजरा करण्याचे आवाहन
जळगाव : कोविड १९ मुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घरीच राहून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे. चैत्यभूमी, दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहे. या सोहळ्यासाठी चैत्यभुमी, दादर येथे न जाता घरीच राहून साजरा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.