शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या अनुष्काचा रामललासाठी पुष्पहार; PM मोदींनीही दिली कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 07:55 IST

‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते. 

- संजय बी. सोनार नगरदेवळा (जि. जळगाव) : अयोध्या येथे सोमवार, दि. २२ रोजी श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात रामललासाठी श्रीमाळ (पुष्पहार) नाशिक येथून रवाना झाली असून, ही श्रीमाळ अनुष्का पाटील व तिच्या तीन मैत्रिणींनी बनविली आहे. अनुष्का ही पाचोरा तालुक्यातील नगरदेवळ्याची नात आहे. 

‘फ्लावर आर्ट बाय अनुष्का’च्या संचालक असलेल्या अनुष्का नाशिक येथील विविध मंदिरात उत्सवासाठी पुष्पहार बनवून देत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात नाशिक  येथील काळाराम मंदिराला भेट दिली होती.  त्यावेळी वारकरी संप्रदाय व संस्थानतर्फे तुळशीहार अर्पण करून मोदी यांचे स्वागत करण्यात आले होते.  हा पुष्पहार आवडल्याने व श्रीरामास चढविलेला फुलांचा आकर्षक  साज पाहून मोदी यांनी कौतुकाची थापही दिली.  यानंतर अयोध्या येथे श्री रामलललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पुष्पहार पाठविण्याचे कळविल्याने एक छान पुष्पहार श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तासोबत अयोध्येला पाठविण्यात आला. 

आपण बनविलेला पुष्पहार रामललापर्यंत जाणार आहे. यासारखा जीवनात आनंद नाही. या पुष्पहाराचा निरोप मिळाल्यानंतर आपण स्वत:च भारावलो होतो.  - अनुष्का पाटील

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक