भाजप महानगरच्या वतीने अँटिजन तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:15 IST2021-04-25T04:15:41+5:302021-04-25T04:15:41+5:30

शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समितीचे ...

Antigen testing camp on behalf of BJP Mahanagar | भाजप महानगरच्या वतीने अँटिजन तपासणी शिबिर

भाजप महानगरच्या वतीने अँटिजन तपासणी शिबिर

शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिराचे आयोजन अमित सोळुंके व युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख गौरव पाटील यांनी केले.

याप्रसंगी जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक जितेंद्र मराठे, मंडळ क्र.९चे अध्यक्ष नीलेश कुलकर्णी, सचिन बाविस्कर, राहुल मिस्त्री, रोहित सोनवणे, जयंत चव्हाण, प्रसाद पाटील, वैभव पाटील, उमेश पाटील, आकाश पाटील, स्वप्नील भंडारकर आदी उपस्थित होते.

Web Title: Antigen testing camp on behalf of BJP Mahanagar