शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाकोद खून प्रकरणात रोटवद येथील दुसऱ्या युवकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 16:31 IST

वाकोद खूनप्रकरणात पुन्हा रोटवद ता. जामनेर येथील युवकाला पहूर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देअटकेतील आरोपींची संख्या सहावर. पाचजणांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी.

लोकमत न्यूज नेटवर्क

पहूर, ता. जामनेर : वाकोद खूनप्रकरणात पुन्हा रोटवद ता. जामनेर येथील युवकाला पहूर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेऊन चौकशीअंती रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची कारवाई केली आहे. घटनेतील संख्या सहावर पोहोचली आहे.

वाकोद खूनप्रकरणात योगेश आस्कर, अभिजित पाटील यांना अटक झाली. त्यांच्यानंतर पवन देशमुख रोटवद याला अटक झाली. त्याच्या चौकशीदरम्यान मनसिराम धारासिंग बारेला अटक झाली. यासोबतच अल्पवयीन मजुराला पोलिसांनी अटक करून बालसुधारगृहात जळगाव येथे रवाना केले आहे.

या तपासातून रोटवद येथील सहावा पवन मंगू राठोड (३२) या युवकाला पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे, पोलीस कर्मचारी भरत लिंगायत, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख व गायकवाड यांनी सोमवारी पहाटे ताब्यात घेऊन अटक केली आहे. योगेश, अभिजित व पवन या तिघांसह मनसिराम धारासिंग बारेला हा पोलीस कोठडीत आहे. त्याची मुदत सोमवारी संपल्याने सोमवारी जामनेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चारही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून योगेश,अभिजित व पवन या तिघांना तिसऱ्यांदा पोलीस कोठडीत रवानगीचे आदेश मिळाले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेरMurderखूनCrime Newsगुन्हेगारी