शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

राज्यमंत्र्यांच्या पुत्राविरुद्ध दोन दिवसात दुसरा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:18 PM

पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील ...

पाळधी ता.धरणगाव : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सेना उमेदवाराचा प्रचार केला, म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरुध्द दि.२१ च्या रात्री पाळधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप पाटील यांच्यावर दोन दिवसातील हा दुसरा गुन्हा आहे.सहकार राज्यमंत्र्यांचे गाव असलेल्या पाळधी येथे २१ रोजी मतदान झाले. मतदान सुरु असतांना संध्याकाळी ५-१५ ते ५-३० या कालावधीत प्रताप पाटील हे अन्य दोन कार्यकर्ते झवर विद्यालयातील मतदान केंद्रात आले व तिथे त्यांनी सेना उमेदवाराचा प्रचार केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे बापू गंगाधर रोहोम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि. एच. एल.गायकवाड व सपोनि पवन पी.देसले हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव