यावल तालुक्यात आणखी एक कोरोना संशयीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 21:39 IST2020-03-21T21:33:23+5:302020-03-21T21:39:29+5:30
तपासणीस पाठवले

यावल तालुक्यात आणखी एक कोरोना संशयीत रुग्ण
यावल: तालुक्यातील डोणगाव कोराना संसर्ग संशयीत ३० वर्षीय युवकास शनिवारी सकाळी जळगावला पुढील तपासणीसाठी पाठवले आहे. गेल्या तीन दिवसापुर्वी हा युवक पुण्यावरून गावी परतल्यांनतर तो आजारी पडला.गेल्या दोन दिवसात शहरासह तालुक्यातील दोन युवकांना कोरोना संशयीत म्हणून तपासणीस पाठवले आहे.