जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 22:37 IST2020-05-29T22:36:55+5:302020-05-29T22:37:17+5:30

98 अहवाल निगेटिव्ह

Another 21 corona-infected patients were found in the district | जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621

जळगाव : जिल्ह्यात  आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव 3, चोपडा  5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.

Web Title: Another 21 corona-infected patients were found in the district