शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

आणि... विद्यार्थ्यांनी भीक मागून गोळा केला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 19:33 IST

विविध मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मासूतर्फे जिल्हाधिकारी परिसरात भीकमांगो उपक्रम

जळगाव : वारंवार पाठपुरवा करून सुध्दा राज्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परतावा व प्रवेश फीमध्ये सुट यावर अद्याप उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही़ शासनाकडे शुल्क परताव्याासाठी निधी नसावा़ त्यामुळे शासनाची तिजोरी भरावी म्हणून महाराष्ट्र स्टुडंट युनियच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क रस्त्यावर उतरून भीक मागत निधी गोळा केला़ त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आले होते़ या धर्तीवर बैठीकीमध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाने वसूल केलेली प्रथम व द्वितीय वर्षाचे परीक्षा शुल्क सरसकट परत करावे किंवा पुढच्या परीक्षांमध्ये समायोजित करावी आणि शैक्षणिक वर्ष २०-२१ साठी प्रवेश शुल्कामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट युनियनतर्फे करण्यात आली होती़ त्यावर बैठक सुध्दा झाली़ त्यातफक्त शिकवणी शुल्कासाठी सुलभ हफ्ते प्रदान करण्याचे आणि विकास शुल्क जवळपास ४० टक्केपर्यंत आकारावे आणि याव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याबाबत सवार्नुमते विचारविनिमय होऊन अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ दरम्यान, दोन महिने उलटून देखील अद्याप उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही़ विभागाकडे निधी नसावा म्हणून निर्णय घेण्यात आला नाही़ त्यामुळे हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरूवारी महाराष्ट्र स्टुंडट युनियतर्फे राज्यभरात भीक मांगो उपक्रम राबविण्यात आला़ काही ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.हे आंदोलन नसून उपक्रम़़़़गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे पदाधिकारी भीम मांगो उपक्रमासाठी जमल होते़ हे पोलिसांना हटकले असता, त्यांनी परवानगी घेतली का अशी विचारणा केली़ त्यानंतर पदाधिकाºयांनी जिल्हापेठ पोलिसात परवानगीसाठी धाव घेतली आधी परवानगी नाकारण्यात आली़ मात्र, आंदोलन नसून उपक्रम असल्याचे संघटनेचे विभाग प्रमुख अ‍ॅड. अभिजित रंधे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व जिल्हा सचिव रोहित काळे यांनी समजवून सांगितले़ त्यानंतर संघटनेला परवानगी देण्यात आली.विद्यार्थ्यांनी भीक मागत गोळा केला निधीपोलिसांची परवानगी मिळताच संघटनेच्या पदाधिकाºयांनी आकाशवाणी चौकात थांबून वाहनधारकांकडून भीक मागत निधी गोळा केला़ गोळा केलेला निधी हा शासनाची तिजोरी भरण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना देण्यात येणार आहे़ दरम्यान, दोन ते तीन तास हा उपक्रम राबविल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊ त यांची भेट घेवून परीक्षा शुल्क परतावा व प्रवेश फी सुटीबाबत निवेदन देण्यात आले़ यावेळी संघटनेचे विभाग प्रमुख अ‍ॅड़ अभिजित रंधे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन व जिल्हा सचिव रोहित काळे उपस्थित होते.- आंदोलनाच्या शेवटी उदय सामंत यांनी मासुचे संथापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे व पदाधिकाºयांची भेट घेतली़ त्यावेळी फी रेगुलेटिंग आॅथॉरिटी यांनी बनवलेल्या अहवालामधे त्रुटी असल्यामुळे शासकीय निर्णय घेता आला नाही़ परंतु दिवाळी नंतर यावर अंतिम बैठक घेऊन या सगळ्या त्रुटी दूर करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला जाईल असे सकारात्मक आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव