शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

अन् त्यांनी कर्तव्यासोबतच जोपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 17:28 IST

अमळनेर तहसीलदारांनी एका अपघातग्रस्ताला केले रूग्णालयात दाखल

ठळक मुद्देगौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कारवाईसाठी जात होते तहसीलदार. पारोळा रस्त्यावरील जिनिंगजवळ झाला पितांबर कदम यांचा अपघात.मदत केल्याने नातेवाईकांनी मानले तहसीलदारांचे आभार

आॅनलाईन लोकमत अमळनेर, दि.२४ - गौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अपघातात जखमी होऊन विव्हळणाºया  वृद्धाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत माणुसकीचे दर्शन  घडविले. सावखेडा येथील पितांबर पोपट कदम (६३) हे  २४ रोजी दुपारी साडेबारा  वाजता बहीण सुरेखा बारकू पाटील यांना मोटरसायकलवर बसवून सुनेला पाहण्यासाठी पारोळा येथे जात होते. पारोळा रस्त्यावरील जिनिंग जवळ मोटारसायकलचे संतुलन बिघडल्याने पुढे जाणाºया वाहनाला त्यांची जोरात धडक लागली. त्यात पितांबर पाटील जखमी झाले. त्यांच्या हाताला व पायाला  तसेच डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला विव्हळत पडले होते. त्याचवेळी तहसीलदार प्रदीप पाटील, लिपिक नितीन ढोकणे, चालक देवीदास नगराळे  हे बहादरवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांना पकडण्यासाठी जात होते.  तहसीलदार प्रदीप पाटोल यांनी गाडी थांबवून वृद्धाला शासकीय वाहनात बसवून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  डॉ प्रकाश ताडे, डॉ.जी.एम.पायील यांनी त्वरित उपचार सुरू केले. फ्रॅक्चर असल्याने पितांबर पाटील यांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञाकडे पाठवण्यात आले. कर्तव्यापेक्षा अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्याची माणुसकीला महत्व देणाºया तहसीलदारांचे आभार मानायला मात्र रुग्णांचे नातेवाईक विसरले नाहीत.