शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 20:58 IST

जळगाव : आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला असून मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची सर्वानुमते निवड ...

जळगाव : आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला असून मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मावळत्या अध्यक्षा मनीषा तोतला यांनी मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार सोपविला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालन करून महेश वंदनाने करण्यात आली. त्यानंतर पदग्रहण सोहळ्याला सुीुवात झाली. यामध्ये सर्वानुमते मंडळाच्या अध्यक्षपदी अमिता सोमाणी यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिवपदी सुवर्णा मुंदडा, कोषाध्यक्ष अरुणा मंत्री, जनसंपर्क अधिकारी पल्लवी तोतला यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात साऊथ इंडियन थीम ठेवण्यात आली होती. त्यात कथ्थक नृत्य सादर करून सुषमा चापरवाल यांनी उपस्थितांची दाद मिळवून घेतली. सूत्रसंचालन भारती कोगटा, अलका लढ्ढा, सोहनी तोष्णीवाल, नेहा लाठी यांनी केले. या कार्यक्रमात नम्रता काबरा, पुष्पा सोनी, पुष्पा दहाड, किर्ती काबरा, मोनिका कासट, स्वाती जाखेटे, प्रतिभा काबरा, पूजा जाखेटे, भाग्यश्री भैया, सुलभा छपरवाज, मधू तापडिया, सोहनी तोष्णीवाल, सरिता काबरा, अलका लढ्ढा आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव