शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अंबानी अन् मुख्यमंत्रिपदामुळे माझ्या वाट्याला वनवास- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:37 AM

उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले.

सावदा (जि.जळगाव) : उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले.अल्पसंख्याक समाजातर्फेखडसे यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखविली. खडसे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी नाआवडता झालो. एका मोठ्या व्यक्तीने मुस्लीम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचा आदेश आपण दिला होता. मात्र ती व्यक्ती दुसरे कुणी नव्हे तर अंबानी निघाले. त्यांनी अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. वास्तविक, ती जमीन अल्पसंख्याक समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती. अशा अनेक मोठ्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मात्र काहींना तो निर्णय रुचला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्यावर आज ही वेळ आली आहे, असा आरोप खडसे यांनी केला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे